Homeग.स.सोसायटीतर्फे कार्यकारी मंडळाचा सत्कार

येथील जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि. जळगावतर्फे संस्थेच्या कर्मचार्‍यांच्यावतीने नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचा सत्कार करण्यात आला.
 
अध्यक्ष श्री.तुकाराम गोविंदा बोरोले , उपाध्यक्ष श्री.महेश विट्ठलराव पाटील, कर्मचारी नियंत्रण समितीचे अध्यक्ष श्री.-------------- , कर्ज समितीचे अध्यक्ष श्री.-----------, संचालक श्री.सुनिल सुर्यवंशी, श्री.उदय पाटील, श्री.अजबसिंग पाटील, श्री. मनोज पाटिल, श्री. अनिल पाटिल, श्री.ज्ञानेश्वर सोनवणे,श्री.सुभाष जाधव,  श्री.भाईदास पाटील, श्री.कैलासनाथ चव्हाण, श्री.सुनिल निंबा पाटील,श्री.सुनिल पाटील, श्री.शामकांत भदाणे, श्री.विश्वास सूर्यवंशी, श्री. देवेंद्र पाटील,श्री. विक्रमादित्य पाटील,श्री.यशवंत सपकाळे, सौ. रागिणी चव्हाण, श्रीमती.विद्यादेवी पाटील, तसेच सहकार गटाचे अध्यक्ष 
श्री.बी.बी. पाटील,
श्री.एस.एस.अण्णा पाटील,
श्री.झांबर रा पाटील,
श्री.उत्तमराव मा पाटील,
श्री. व्हि. झेड. पाटील,
श्री. रमेश.प्र.निकम,
श्री. हरी.का.बोरोले,
श्रीमती. सुमन.के.पाटील,
श्री.डी.सी.पाटील
श्री. नारायण.व्हि.बोरसे ( व्यवस्थापक )
 
 श्रेष्टि  आदींचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यस्थानी सहकार गटाचे अध्यक्ष श्री.बी.बी.पाटील हे होते.