GS


प्रशासनिक रचना


संस्थेचा कारभार सांभाळणे साठी व्यवस्थापक हे प्रमुख असतात. त्यांच्या हाताखाली खालील प्रमाणे कर्मचारी वर्ग आहेत. (कर्मचारी संख्या २७७)
१) कार्यालय अधीक्षक / प्रशासन अधिकारी
२) लेखापाल
३) कर्ज अधिकारी
४) विभा. अधिकारी
५) शाखाधिकारी
६) उपशाखाधिकारी
७) रोखपाल
८) लिपीक (लेखनिक)
९) शिपाई.
असा कर्मचारी वर्ग असतो.

कार्यालयीन संपर्क

जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित
२८४, बळीराम पेठ, जळगांव - ४२५००१, महाराष्ट्र, भारत    

दुरध्वनी संपर्क 

फोन क्र. : ०२५७-२२२४३१४, २२३३१६९.
फॅक्स : ०२५७ - २२३३५४०
ई-मेल -jdgss1909@gmail.com