सभासदांसाठीच्या योजना
१) जामीन कर्ज : सभासदांना खालिल दिलेल्या तक्त्या नुसार कर्ज तत्काळ दिले जाते; त्याचा व्याजाचा दर ९ % असतो.
२) वर्गणीचे आतील कर्ज : सभासदांच्या जमा वर्गणी एवढे तात्काळ दिले जाते. व्याजदर ७.५० %.
३) विशेष कर्ज : सभासदांना खालिल दिलेल्या तक्त्या नुसार कर्ज तत्काळ दिले जाते. त्याचा व्याजदर १०.५० % असतो.
४) जनता अपघात विमा योजनेव्दारे पाच लाखापर्यंत संरक्षण दिलेले आहे.
५) सभासद मयत झाल्यास त्यांचे वारंसांना रू. १,५०,०००/- मदत तसेच जमा वर्गणी अधिक शेअर्स वजा जाता राहिलेले जामीन कर्ज संपुर्ण माफ. तसेच सभासदांकडे जामीन कर्ज नसल्यास रू. ५०,०००/- ची मदत दिली जाते.
६) सभासद मयत झाल्यास विशेष कर्ज माफ केले जाते. विशेष कर्जबाकी नसल्यास रु. ५०,०००/- चे आर्थिक साहाय्य दिले जाते.
७) जेष्ठ सभासद सन्मान योजनेअंतर्गत अखंड २५ वर्षे सभासदास ५०००/-
८) राजमाता जिजाऊ कन्यादान योजनेअंतर्गत मुलीच्या विवाह प्रसंगी रु. ५०००/-
९) सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेअंतर्गत १ व २ मुली नंतर कुटुंब नियोजन केल्यास प्रत्येकी रु. २५०००/- व रु. १२५००/-