GS


संस्थेची वाटचाल


मुंबई इलाख्यात त्यावेळी पगारदार नोकरांचे याच्या चार संस्था स्थापन झाल्या होत्या. त्यापेकी एक, पण खान्देशातील पहिलीच सरकारी नोकराच्या नागरी सहकारी संसस्थेची मुहर्त मेढ रोवली गेली. या सस्थेचे कार्यक्षेत्र पूर्व व पश्चिम खान्देश असे ठरविण्यात आले .सोसायटीचे कार्य चालविण्यासाठी आर्थिक भांडवलाची गरज महत्वाची असल्याने याच सभेत संस्थाच्या सभासदांकडून ५०० रुपयापर्यंत अनामत ठेव म्हणून मिळविण्याचा प्रयत्न करण्याबददल व तशा पद्धतीने आर्थिक भांडवल उभे न राहु शकल्यास सरकारकडून अगर इतर नोंदलेल्या को-ऑप संस्थाकडून नियम क्र .३ प्रमाणे कर्ज़ उभारण्याचा अधिकार पहिल्या कार्यकारी मंडळास देण्यात आला ; तसेच सभासदांना त्याच्या पगाराच्या सहा पट पर्यंत कर्ज देण्याचे ही निश्चित करण्यात आले. स्थापन केलेल्या या संस्थेच्या कामकाजास प्राथमिक १४ सभासदां निशी जानेवारी १९१० पासून शुभारंभ केला. परस्पर सहकार्याने संस्थेमार्फत पगारदार नोकरांना आपल्या दैनंदिन जीवनातील आर्थिक समस्या सुटण्याचे महत्व ज्या प्रमाणात जाणवू लागले त्या प्रमाणात सरकारी नोकरदार वर्ग या संस्थेकडे आकर्षित होऊ लागला. १४ सभासदां निशी सुरुवात झालेल्या संस्थेची सभासद संख्या १९११ अखेर १२१ वर गेली. जळगाव (पूर्व खान्‍देश) मधील सरकारी नोकरानी आपल्या दैनंदिन जीवनातील अडचणीवर मात करण्यासाठी कडे स्थापन केलेल्या या संस्थेच्या कामकाजास प्राथमीक १४ सभासदां निशी जानेवारी १९१० पासुन शुभारभ केला. परस्पर सहकार्याने संस्थेमार्फत पगारदार नोकराना आपल्या दैनंदिन जीवनातील आर्थिक समस्या सूटण्याचे महत्व ज्या प्रमाणात जाणवू लागले त्या प्रमाणात सरकारी नोकरदार वर्ग या संस्थेकडे आकर्षित होऊ लागला. १४ सभासदां निशी सुरवात झालेल्या संस्थेची सभासद संख्या १९११ अखेर १२१ वर गेली. 


कार्यालयीन संपर्क

जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित
२८४, बळीराम पेठ, जळगांव - ४२५००१, महाराष्ट्र, भारत    

दुरध्वनी संपर्क 

फोन क्र. : ०२५७-२२२४३१४, २२३३१६९.
फॅक्स : ०२५७ - २२३३५४०
ई-मेल -jdgss1909@gmail.com