Homeशाखा व्यवस्थापन

ग.स.सोसाइटी वार्षिक अहवाल

संस्थेचा कारभार सांभाळणेसाठी व्यवस्थावक हे प्रमुख असतात. त्यांच्या हाताखाली खालीलप्रमाणे कर्मचारी वर्ग आहेत.(कर्मचारी संख्या ३६६)

१) कार्यालय अधिक्षक/प्रशासन अधिकारी

२) लेखापाल

३) कर्ज अधिकारी

४) विभा. अधिकारी

५) शाखाधिकारी

६) उपशाखाधिकारी

७) लिपीक(लेखनिक)

८) शिपाई.

असा कर्मचारी वर्ग असतो.

 

वेतन श्रेणी -

अ.क्र  पद  वेतन 
1) व्यवस्थाक ९३००-३४८०० ग्रेडपे ४४००.
2) कार्या. अधिक्षक/ लेखापाल/ विभा. अधि. ९३००-३४८०० ग्रेडपे ४३००.
3) शाखाधिकारी ९३००-३४८०० ग्रेडपे ४२००
4) उपशाखाधिकारी ५२००- २०२०० ग्रेडपे २८००
5) लिपीक ५२००- २०२०० ग्रेडपे २४००
6) नाईक ५२०० - २०२०० ग्रेड पे १८००
7) शिपाइ ४४४० - ७४४० ग्रेड पे १६००

कर्मचारी-कल्याण योजना

 

१) संस्था कर्मचार्‍यांना दरवर्षी पोटनियम नं ४८ चा ३ नुसार ८.३३ % एवढा बोनस देते.

२) कर्मचार्‍यांच्या पगारातुन संस्थेचा पोटनियम ६४ नुसार दर महा. १२ % एवढा प्रा. फंड कपात केला जातो. संस्था त्यात तेवढीच रक्कम भरते.

३) कर्मचार्‍यांना निवृत्ती नंतर शेवटच्या दिवशी ग्रॅज्युईटी (उपदान) दिली जाते.

 ४) कर्मचारी कल्याण निधी योजना असुन त्यात हुद्द्यानुसार रू.२० ते ३० एवढी दरमहा कर्मचार्‍याकडून कपात केली जाते संस्था तेवढीच रक्कम जमा

Read more...

सभासदांसाठीच्या योजना

१) जामिन कर्ज: सभासदांना २ जामिनावर जमा वर्गणी अधिक रू. १,४०,०००/ एवढे कर्ज तात्काळ दिले जाते; त्याचा व्याजाचा दर ११ % असतो.

२) वर्गणीचे आतील कर्ज : सभासदांच्या जमा वर्गणी एवढे तात्काळ दिले जाते.व्याजदर८ %.

३) विशेष कर्ज : सभासदांना २ जमिनावर रू. २,८०,०००/ पर्यंत कर्ज दिले जाते. त्याचा व्याजदर १३ % असतो.

४) मोपेड कर्ज : सभासदांना दुजाकी पाहन खरेदीसाठी १३ % दराने पत पुरवठा केला जातो. वरील पतपुरवठा करतांना सभासदांची कर्ज फेडीची क्षमता

Read more...