संस्थेची शंभर वर्षाची परिपक्वता सांभाळत संस्थेच्या सभासदांना सक्षम आधार दिला आहे. नव्या पिढीला शताद्बीचा स्पर्श देवून त्यांच्या स्वप्नांच्या पंखात बळ दिले. वयस्क आधारवड होऊन क्षणभर विसावण्यासाठी
Read moreसंस्थेचे सतत ‘‘अ’’ वर्ग मिळत असतो. तसेच संस्थेचे ऑडीट मार्च २०११ पावेतो झालेले आहे. भांडवल उभारणी व गुंतवणुक :- संस्था सभासद व नाममात्र सभासदांकडून ठेवी स्विकारून भांडवल उभारते.
Read moreमुंबई इलाख्यात त्यावेळी पगार दार नोकरांचया च्या चार संस्था स्थापन झाल्या होत्या . त्या पेकी एक , पपण खान्देशातील पहिलीच सरकारी नोकराच्यानागरी सहकारी स ंसस्थेची मुहर्तमेढ रोवली गेली . या सस्थेचे कार्यक्षेत्र पूर्व व.
Read more
पृथ्वीलाही सुचक स्वप्ने पडावीत त्या प्रमाणे काही सदगृहस्थांना सहकाराची भव्य स्वप्ने पडलीत. सन १९०६ मध्ये सरकारी कामकाजाच्या वाढत्या व्यापामुळे त्या वेळच्या खान्देश विभागाची कामकाजची सुसंगती निर्माण व्हावी म्हणून तत्कालीन सरकारने पुर्व खान्देश व पश्चिम खान्देश असे खान्देशचे दोन भाग केले. धुळे येथील मुख्य वेंâद्राची विभागणी होऊन पुर्व खान्देश जिल्ह्याचे मुख्यालय जळगाव येथे करण्यात आले. शासनातील कार्यालयीन कामकाजाच्या विभागणी बरोबर नोकर वर्गाची देखील विभागणी होऊन बराचसा नोकर वर्ग धुळ्यावरून जळगाव येथे बदली होऊन आला. या बदली होऊन आलेल्या |
![]() |
कर्मचारी-कल्याण योजना १) संस्था कर्मचार्यांना दरवर्षी पोटनियम नं ४८ चा ३ नुसार ८.३३ % एवढा बोनस देते. २) कर्मचार्यांच्या पगारातुन संस्थेचा पोटनियम ६४ नुसार दर महा. १२ % एवढा प्रा. फंड कपात केला जातो. संस्था त्यात तेवढीच रक्कम भरते. ३) कर्मचार्यांना निवृत्ती नंतर शेवटच्या दिवशी ग्रॅज्युईटी (उपदान) दिली जाते. ४) कर्मचारी कल्याण निधी योजना असुन त्यात हुद्द्यानुसार रू.२० ते ३० एवढी दरमहा कर्मचार्याकडून कपात केली जाते संस्था तेवढीच रक्कम जमा Read more... |
सभासदांसाठीच्या योजना १) जामिन कर्ज: सभासदांना २ जामिनावर जमा वर्गणी अधिक रू. १,४०,०००/ एवढे कर्ज तात्काळ दिले जाते; त्याचा व्याजाचा दर ११ % असतो. २) वर्गणीचे आतील कर्ज : सभासदांच्या जमा वर्गणी एवढे तात्काळ दिले जाते.व्याजदर८ %. ३) विशेष कर्ज : सभासदांना २ जमिनावर रू. २,८०,०००/ पर्यंत कर्ज दिले जाते. त्याचा व्याजदर १३ % असतो. ४) मोपेड कर्ज : सभासदांना दुजाकी पाहन खरेदीसाठी १३ % दराने पत पुरवठा केला जातो. वरील पतपुरवठा करतांना सभासदांची कर्ज फेडीची क्षमता Read more... |