आमचे विषयी

संस्थेचा नोंदणी क्रमांक व तारीख : र.नं.२०१, दिनांक १५/१२/१९०९.

 कार्यक्षेत्र : जळगांव जिल्हा, संस्थेच्या जिल्हयात एकुण ५२ शाखा आहेत.

  • उद्देश :

१) सभासदास आपले उत्पन्नापैकी काही भाग शिल्लक टाकण्यास उत्तेजित देऊन ती रक्कम सुरक्षित व वाजवी नफा मिळेल अशारीतीने ठेवण्याची सोय   करणे, तद्नुसार काटकसर करण्यासाठी उत्तेजन देणे.

२) वाजवी शर्तीवर कर्ज मिळविण्याची व्यवस्था करुन कर्जबाजारीपणा थोपविणे.

३) सभासदांना चांगले राहणीमान,उपजिवीका व अधिक सुखसोयी उपलब्ध करून देता येतील असे कार्य हाती घेणे.

५) सभासद : सर्व शासकीय, निमशासकिय कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी संस्थेचे कर्मचारी संस्थेचे सभासद आहेत. दि. ३१/३/२०१२ अखेरीस सभासद संख्या ३३,४०६ आहे. 

व्यवस्थापक मंडळ :  निवडणूक पध्दत, प्रतिनिधीत्व पध्दत:

महाराष्ट्र शासनाने ही सोसायटी महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा १९६० कलम ७३ अन्वये स्पेसिफाईड सोसायटी म्हणून जाहीर केलेने संस्थेच्या कार्यकारी मंडळ सदस्याची निवडणूक सहकार कायदा १९६० कलम ७३ ग नुसार शासनामार्पâत होते. हल्ली कार्यकारी मंडळ सदस्य संख्या ३० आहे. त्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.

१) स्थानिक सदस्य - ०६

२) बाहेरील सदस्य - १५

३) अनु.जाती जमाती - ०१

४) महीला राखीव - ०३

५) आर्थिकदृष्टया दुर्बल घटक - ०१

६) इतर मागासवर्गीय - ०१

७) भटक्या विमुक्त जाती,जमाती - ०१

८) आमंत्रित सदस्य ०२

 

कार्यालयीन संपर्क

जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित, जळगांव

कोणत्याही अडचणींसाठी, प्रक्रियेबद्दल किंवा संकिर्ण माहितीसाठी आपण पुढील प्रमाणे आमच्याशी संपर्क अथवा संवाद साधु शकता.

पत्र व्यवहारचा पत्ता 

जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित

२८४, बळीराम पेठ,

 जळगांव-425001, महाराष्ट्र [MS], भारत   

दुरध्वनी संपर्क

              फ़ोन क्र.                     :   ०२५७-२२२४३१४, २२३३१६९.

              फॅक्स                    :   ०२५७ - २२३३५४०

ई-मेल संपर्क

               ई-मेल :    

              संकेतस्थळ : www.gssociety.com

श्रेणी:G.S.Society.
हिट्स:5122.

.