संस्थेचा कारभार सांभाळणेसाठी व्यवस्थापक हे प्रमुख असतात. त्यांच्या हाताखाली खालीलप्रमाणे कर्मचारी वर्ग आहेत.(कर्मचारी संख्या ३५३)

१) कार्यालय अधिक्षक/प्रशासन अधिकारी

२) लेखापाल

३) कर्ज अधिकारी

४) विभा. अधिकारी

५) शाखाधिकारी

६) उपशाखाधिकारी

७) लिपीक(लेखनिक)

८) शिपाई.

असा कर्मचारी वर्ग असतो.

श्रेणी:G.S.Society.
हिट्स:1783.

.