मुंबई इलाख्यात त्यावेळी पगारदार नोकरांच्या चार संस्था स्‍थापन झाल्या होत्या . त्या पेकी एक, पण खान्देशातील पहिलीच सरकारी नोकराच्या नागरी सहकारी संस्थेची मुहर्तमेढ रोवली गेली . या सस्थेचे कार्यक्षेत्र पूर्व व पश्चिम खान्देश असे ठरविन्यात आले .सोसायटीचे कार्य चालविन्या साठी आर्थिक भांडवलाची गरज महत्वाची असल्याने याच सभेत संस्थाच्या सभा सदाकडून ५०० रुपया पर्यंत अनामत ठेव म्हणून मिळविन्याचा प्रयत्न करन्या बददल व तशा पध्ततीने आर्थिक भंडावल उभे न राहु शकल्यास सरकार कडून अगर इतर नोंदलेल्या को-ऑप संस्था कडून नियम क्र .३ प्रमाने कर्ज़ उभारन्याचा अधिकार पहिल्या कार्यकारी मंडळास देन्यात आला. तसेच सभासदाना त्यांच्या पगाराच्या सहा पटी पर्यंत कर्ज देन्याचे ही निच्चीत करन्यात आले .स्थापन केलेल्या या सस्थेच्या कामकाजास प्राथमीक १४ सभासदानिशी जानेवारी १९१० पासुन शुभारंभ केला . परस्पर सहकार्याने संस्थे मार्फत पगारदार नोकरांना आपल्या दैनंदिन जीवनातील आर्थिक समस्या सूट ण्याचे महत्त्व ज्या प्रमाणात जाणवू लागले त्या प्रमाणात सरकारी नोकरदार वर्ग या संस्थे कडे आकर्षित होऊ लाग ला . १४ सभा सदानीशी सुरुवात झालेल्या सस्थेची सभासद संख्या १९११ अखेर १२१ वर गेली . जळगाव (पूर्व खानदेश ) मधील सरकारी नोकरानी आपल्या दैनंदिन जीवनातील अडचणी वर मात करण्या साठी स्थापन केलेल्या या सस्थेच्या कामकाजास प्राथमीक १४ सभासदानिशी जानेवारी १९१० पासुन शुभारंभ केला . परस्पर सहकार्याने सस्थे मार्फत पगारदार नोकराना आपल्या दैनंदिन जीवनातील आर्थिक समस्या सूटण्याचे महत्त्व ज्या प्रमाणात जाणवू लागले त्या प्रमाणात सरकारी नोकरदार वर्ग या सस्थकडे आकर्षित होऊ लागला .

 

 

 

.